हरवलेले प्रेम........#४१.

  • 8k
  • 3.2k

ऋषी : "आई बोल ना.....का थांबवून घेतलं....???" आई : "ऋषी..... बेटा आज सगळी नातवंड आलीत..... घर गच्च भरून गेल्यासारखं वाटलं...... बेटा समजत आहेस ना मी काय म्हणतेय.....??" ऋषी : "आई....हो ग..... समजत आहे मी..... धावपळीत मी रेवाला कधीच याबाबत फोर्स नव्हता केला.....आणि आई आम्ही प्रयत्न केले ग.....पण, मला वाटतं एकदा डॉक्टरकडे जाऊन बघावं....तुला काय वाटतं....??" आई : "एक काम करा उद्या जाऊन या.....☺️☺️" ऋषी : "हो.....☺️☺️" तो रूम मध्ये जातो..... ऋषी : "हे... रेवू...काय करतेय....??" रेवा : "आज मस्त वाटतंय.... इशु किती क्युट ना....एकदम Ammy वर गेलीय.....???" ऋषी रेवाचा हात - हातात घेत बसतो..... ऋषी : " रेवू.....?" रेवा :