प्रेम करावे तर मनापासून....

  • 6.3k
  • 1.8k

अनिरुद आणी अरुंधती एकच कॉलेज मधे शिकत होते.अनिरुद ला अरुंधती खूप आवडायची. ऐक दिवस अनिरुद्ध ला अरुंधती कॉलेज मधे दी सालीच नाही त्याने तिला खूप शोधले पण त्या दिवशी अरुंधती कॉलेज ला आलीच नव्हती कारण कुणालाच माहीत नव्हते सगळे नुसते आपा सात कुजबुजत होते. स्पष्ट कुणीच बोलत नव्हते.अरुंधती अभ्यासात अतिशय हुशार होती आणी कला त ही दिसायला सुंदर होती.आणी गूनतही होती. अतिशय सुंदर सोज्वळ सडपातळ गौरी अरुंधती अतिशय देखणी राहणी मान अतिशय साधी आजच्या उगाला ना पटणारे होते.तरीही आकर्षक होती.कुणीही प्रेमात पड़ाव अशी.अरुंधती ला सगळे अरु म्हणायचे.गाण ही अरुंधती ची ओळख होती .आणी तीच