प्रेम म्हणजे प्रेम असत- १५.. शेवटचा भाग..

(15)
  • 13.2k
  • 5.4k

प्रेम म्हणजे प्रेम असत- १५.. शेवटचा भाग.. “ऐक,मी “आपल घर” ह्या नावानी एक संस्था काढलीये...... त्यात ज्या मुलांना आई वडील नाहीत त्यांचा तिथे खूप चांगल्या पद्धतीनी सांभाळ करायचा.. आणि सगळी जबाबदारी सांभाळायची तू! कारण मी हॉस्पिटल मध्ये बिझी असणारे... तुला मदत लागली तर मी नक्की असेन तुझ्या बरोबर पण तू सगळ काम पहायचं!! आणि मी त्या मुलांना अनाथ म्हणणार नाही कारण ती आपल्या बरोबर असणार आहेत...त्यांना तुझ्यासारखी प्रेमळ आई मिळणार आहे... आपण आपल्या मुलांना नवीन आयुष्य द्यायचं..... त्याच शिक्षण, इतर सगळ तू पाहायचं!!!! फक्त तुला खूप काम कराव लागणार आहे... आजच सकाळी एक गोंडस मुलगी आलीये आपल्या घरी... आता