लहान पण देगा देवा - 1

  • 15.6k
  • 8.9k

भाग १ ' Hello Guys !!!!! ,एक नवीन स्टोरी आणि नवीन सुरवात. जर कोणाला विचारलं कि तुला तुझ्या आयुष्यातील कोणते क्षण परत जगायचे इच्छा आहे, तर आपण सगळे आपलं लहान पण परत मागू, आणि त्यावेळीस जे आपण करू शकलो नाही ते सर्व करू. कारण बालपण एक अशी journey आहे जी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. आपल्या संपूर्ण आयुष्यात आपण दोनदा बालपण जगतो आणि अनुभवतो सुद्धा. फक्त त्याला आत्मसात करण्याची किंवा त्यावर अभिप्राय देण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न असेल बालपण तेही दोनदा कस शक्य आहे ? सांगते एक बालपण जे म्हणजे आपण सगळे जगतो, त्यातले