ती__आणि__तो... - 10

  • 18.3k
  • 10.6k

भाग__१० सकाळी राधा उठली....आजची सकाळ काही वेगळीच जाणवत होती तिला....उठून ती बालकनीमध्ये गेली....थंड गार वारा आज वेगळाच वाटत होता....राधा आज मनोमन खुश होती...त्याच कारण तिला कळत नव्हतं पण तीं आज खुश होती..... राधा__ किती छान फॅमिली आहे ना रणजीतची...सगळे किती आनंदी असतात....त्यांच्या फॅमिली मध्ये फक्त थोडेवेळ राहिले पण तरी किती लागेच जोडली गेली मी त्याच्याशी....एवढे मोठे बिजिनेसमैंन असून राहनिमान अगदी साधा आहे त्यांचा...आणि बबडू तर खुप आवडली मला....?किती गोड आहे तीं.... पण तो mr.Potato......नुसता भांडखोर आहे...बटाटा कुठला...?त्याने जर माझ्याशी पंगा घेतला ना तर....चांगला धड़ा शिकवण मी त्यांला.....समजतो काय स्वतःला....? झाल राधा रणजीत बद्दल बोलायला