लहान पण देगा देवा - 2

  • 10.4k
  • 4.7k

भाग २ रमाला आता वेध लागले होते तिच्या लेकरांचे, आज ठरल्या प्रमाणे गणपतीची सजावट करायची, असच त्यांनी ठरवलं होत. आणि इथे मला प्रश्न तिला कसं समजवायचा कि आपली कोणतीही मुले येणार नाहीत हे सांगण्याचं. तरी सुद्धा एक फोन करून विचारवं म्हणून मी घरा बाहेर पडलो, कारण मी फोन करून येणार कि नाही विचारणार हे रमा ला कळता कामा नाही, म्हणून मी माझ्या मित्राच्या सुरेश च्या घरी गेलो, त्याच्या घरी पण अगदी माझ्या घरा सारखं पण फरक एकच कि आम्ही दोघे आहोत एकमेकां साठी, पण त्याच्या सोबत वाहिनी मात्र नव्हत्या, मग काय कधी शेतात तर कधी माझ्या सोबत वेळ घालवायचा. कधी