बंध हृदयाचे हृदयाशी!..... - भाग(4)

  • 7.1k
  • 2.9k

? बंध हृदयाचे हृदयाशी!...भाग(4) ? मोनाचे विचारचक्र सुरू असते....यातच ती जिना चढून 2ऱ्या मजल्यावर घरी कधी पोहचते,तीच तिला कळत नाही...बेल वाजवते, तिची आई दरवाजा उघडते.... " मम्मी,पटकन जेवण गरम कर, मला खूप भूक लागलीय!..."मोना म्हणते...आणि फ्रेश व्हायला जाते... " अगं, पण आज काय काय केलंस?...आणि.ज्याचं operationतुम्ही आता केलं,तो मुलगा कसा आहे आता?...बरा आहे का?..."मम्मी विचारते... " सगळं सांगते,पण जेवल्यावर!...पोटात कावळे ओरडत आहे,मम्मा!...पहिले जेवण,plzz!...."मोना म्हणते... " ok,जेव,मग सांग..." मोना पोटभर जेवते....आणि मग आईला घडलेलं सगळं सांगते....आई सगळं ऐकून नवल वाटतं, .. "बरं झालं बाई,operation व्यवस्थित पार पडले ते!....आता देव करो आणि तो मुलगा लवकर शुद्धीत येवो,म्हणजे