बंध हृदयाचे हृदयाशी...भाग - (5)

  • 8.2k
  • 2.5k

? बंध हृदयाचे हृदयाशी!...भाग(5)? आदित्य आणि मोना दोघेही ऋषी सरांकडे पाहत असतात,पण ऋषी मात्र कोणत्या विचारात असतो, हे त्यालाच ठाऊक?... इतक्यात त्याला एक फोन येतो,तो उचलतो..." हो गं, किती काळजी करशील!...आता तर मी आलो ना घरून!...नक्की,व्यवस्थित करतो नाश्ता!...अजून 9.00 वाजले आहेत,नक्की करतो....हो,दुपारच्या जेवणाचा डब्बा पाठव,तुझ्या आवडीचं पाठवलं तरी खाईन मी नक्की!...वेळेवर जेवेन!...आणखी काही ऑर्डर?...ok, चल, byy....." मोनाला फोन कोणाचा होता,असं त्याला विचारायचं असतं, पण विचारणार नक्की कसं?...तरी ती विचार करून बोलते.…" हम्म,ही मोठी माणसं पण ना,नुसती काळजी करतात!...मग ती आई असो की वहिनी!...हे खा,ते खा,वेळेवर खाल्लस का?..इकडे जा,नुसत्या सूचना!...संपतच नाहीत...." " हो ना,आता हेच बघ,माझी वहिनी!...सारखं फोन