मी एक मोलकरीण - 6

  • 10.8k
  • 1
  • 4.8k

( भाग 6 ) मी एक आय. पी.एस. झाले, माझं सर्वात मोठ ध्येय आज पूर्ण झालं पण ते परिपूर्ण तेव्हाच होणार होतं जेव्हा मी माझ्या पदाचा, हक्काचा योग्य वापर करणार होते. मग आता माझा पुढचा ध्येय गुन्हेगारांना शिक्षा करणे हे होतं. मला पुढच्या ट्रेनिंगसाठी शहरामध्ये जावं लागणार होतं तसं मला पत्र आलं होतं. मदनचे शिक्षण अजून चालू होतं म्हणून आई आणि मदन माझ्या बरोबर शहरामध्ये नव्हते येऊ शकत. माझा जाण्याआधी गावामध्ये सत्कार ठेवला होता. माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी सन्मानीय गोष्ट होती. मी माझ्या सोबत आई, मदन, आणि सर यांना ही घेवून गेले होते. माझं सत्कार झाल्यानंतर, मी एक छोटसं