वैचारिक संघर्षाचा संग्रह...

  • 7.4k
  • 2.2k

अनोळखी सुखाची वाट! कळत जरी असले सर्व मला,तरी नकळत मन तुझ्यात गुंतते......! का, कुणास ठाऊक ओढ तुझीच लागते...?भेटले मुद्दाम ही खंत होती मनाशी, पण, तूही केला माझा सहवास पसंत सांगावे मी कुणाशी...?वेळ जात होती अगदी तिला हवी तशी.. वर्ष झाले तुला ओळखते मी जशी...!कारण, शोधत होते वाट मी अनोळखी सुखाची! दिवस नसेल कोणता, ज्यात तुला मी नसेल शोधले..तुला हव ते करण्यात मी अंतःकरण वेचले.. मन दुखावलं असे कदाचितच घडले..कारण, तू माझे सर्व लाड पुरवले... अनोळखी शब्द मी माझ्या शब्दावलीतून पुसले..कारण, मला सख्या नेहमीच तुझे सहवास हवे से वाटले... असेल तुझ्याही मनात काही शंका..!नको करुस सख्या त्याच्या कुशंका.. मी आहे तशीच