ती__आणि__तो... - 15

(20)
  • 19.6k
  • 1
  • 10.8k

भाग__१५ रोज सारखी सकाळी राधा उठते...तीच अंग थोड़ दुखत होत...म्हणून हळूहळू ती उठली आणि चालत पुढे जाऊ लागली...तिला अचानक गरगरायला लागल तिचा तोल जाणारच की समोरून येऊन रणजीत तिला सावरतो आणि बेडवर बसावतो.... रणजीत__ रेडिओ अग काय करतेस हे..बर नाही वाटत आहे का तुला...डॉक्टरला बोलवु का...चक्कर आली का....काय झाल...? राधा__ ह अरे हो..श्वास तरी घे जरा...काही नाही थोड़ गरगरल मला...आणि अरे तस होणार आता अंग दुखतय म्हणून...अन हो बाय द वे मी सुद्धा डॉक्टरच आहे...सो चील... रणजीत__ ठीके...बर मला सांग काय हवय तुला देतो मी...नाहीतर परत तुम्ही सगळे मलाच बोलणार की तुझी मदत नाही केली....(हळू आवाजात)....तुला आणि काय