नभांतर : भाग - १० (अंतिम)

(15)
  • 6.9k
  • 3k

भाग – 10 दुसऱ्या दिवशी ठरवल्याप्रमाणे प्रमाणे अनु आली ! सोबत मंदार सुद्धा होता. ते दोघेही एकमेकांबरोबर खूप छान दिसत होते. अर्थातच अनु आणि आकाश च्या आनंदाला पारावर राहिला नव्हता ! जरी आकाश बरा झाला होता तरी तो झोपूनच त्याच्याशी बोलत होता. इतक्या वर्षांनी सर्वांच्या मनातील मळभ दूर झाली होती. सर्वांची माने स्वच्छ झाली होती. आता उरले होते ते फक्त निखळ मैत्रीचे नाते ! तो संपूर्ण दिवस आकाश - अनु - सानिका एकमेकांसोबत खूप बोलत होते, कोणालाच वेळेचे - खाण्यापिण्याचे कशाचेच भान राहिले नव्हते. शेवटी रात्र होत आली तसे अनु व मंदार जायला निघाले. आकाश ने सर्वाना येणाऱ्या १५