जोडी तुझी माझी - भाग 32

(12)
  • 10k
  • 1
  • 5.6k

मग तो आयेशाने कस त्याला घरा बाहेर काढलं आणि पुढचं सगळं तिला सांगतो.. ते ऐकून तिलाही थोडं वाईट वाटतं, त्यादिवशी पूर्ण न ऐकताच तीला भोवळ आली होती आणि अर्धवट ऐकून त्याच गैरसमजात ती निघून गेली होती...गौरवी - अरे पण त्यादिवशी तर ती तुझी गर्लफ्रेंड असल्याचा मोठा आव आणत होती ना मग अस अचानक..विवेक - अग त्यादिवशी ती हेच सांगायला आली होती की 2 दिवसात तू घर खाली कर... ती आली नि माझी वाट लावून गेली त्या दिवंसापासून आजपर्यंत माझं आयुष्य नरक होऊन बसलंय..गौरवी - मला वाटलं मी निघून आल्यावर ती पुन्हा तुला मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.. मला तुमच्याबद्दल पुराव्या सकट सांगणं