लहान पण देगा देवा - 6

  • 9.1k
  • 2.7k

भाग ६ अरे माझ्या पट्ठ्या कुठे आहेस लहानपणी ची मैत्रीण भेटली तर म्हतार्याला विसरलास काय? अथर्व- नाही हो आजोबा तुम्हीच आजी ला मदत करायला गेलात ना मग तो पर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो. हिला म्हणालो चल लंडन ला तिथे छान प्रॅक्टिस करशील मेडिकल ची आणि ते पण मोठ्या हॉस्पिटल मध्ये तर नको म्हणाली. का रे आता तिला पण आमच्या पासून लांब घेऊन जायचा विचार करतोस काय? असुदे कि इथे तिला तेवढाच आधार आम्हाला. अथर्व- साक्षी आजोबा पटकन बोलून गेले पण खरं बोलले, आता कळलं त्या दोघांना काय त्रास होत असेल . साक्षी- अथर्व माझ्या कडे