चौरंग (डॉ. राजन जयस्वाल यांचे समग्र चारोळी काव्य)

  • 23.9k
  • 1
  • 13.8k

डॉ. राजन जयस्वाल यांचे समग्र चारोळी काव्य चौरंग संपादन / समीक्षा संजय येरणे. चौरंग - डॉ. राजन जयस्वाल यांचे समग्र चारोळी काव्य संपादन /समीक्षा - संजय येरणे. हक्क- संजय वि. येरणे मू.पो. तह. नागभीड, जि. चंद्रपूर. पिन - ४४१२०५ संपर्क- ९४०४१२१०९८ sanjayyerne100@gmail.com सदर ग्रंथ डॉ. राजन जयस्वाल. नागभीड, साहित्यिक यांच्या अनुमतीने संपादित केला असून या ग्रंथातील चारोळी व समीक्षा वापरासाठी हक्क सुरक्षित आहेत. संपादकीय.... चारोळी काव्य आवृत्ती निमित्त्याने प्रा. डॉ. राजन जयस्वाल हे विदर्भातील पहिले चारोळीकार तथा झाडीबोली भाषेला राजमान्यता मिळवून देणारे एक साहित्य विचारप्रवर्तक आहेत हे सर्वश्रुत आहेच. सरांचा आणि