आपली माणस - 2

  • 7.1k
  • 2.2k

जोशी काकूंच्या घरात लग्नाची तयारी सुरू असते. प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र असतात. जोशी काकुंची मोठी सुन प्रज्ञा स्वयंपाक घरात चहा आणि भाज्यांची तयारी करत असते. घरात नुसती लगबग सुरू असते. तेवढ्यात शालु जोशी काकुंना भेटायला येते. आणि काकुंना विचारते. "काकु आता सांगा मी काय करू आज माझा सगळा दिवस तुमचाच आहे." लगबगीने जोशी काकु शालुला म्हणतात. "हो का? चला हे छान झालं. बरं बेटा आधी किचनमध्ये तुझ्या प्रज्ञा वहिनीला काय हवंय काय नकोय बघतेस का जरा? ती आत मध्ये चहा पाण्याचं बघतीये" हे ऐकल्यावर लगेच शालु किचनमध्ये जाते आणि प्रज्ञाची विचारपुस करू लागते. "वहिनी(थोडस थांबत)मला पण चहा. आणि मस्त गरमागरम