कट' ची कटकट

  • 12.1k
  • 1
  • 3.2k

“मी त्यांचा विचार करायलाच हवा होता.असा कसा मी परस्पर निर्णय घेतला काहीच कळत नाहीये ग.... त्या दिवसापासून मन अस्वस्थ झाले आहे""अगं, पण तू तर म्हणाली होती ना की तुझ्या नवऱ्याला, मुलांना आणि इतर सर्वांना तुझा हा निर्णय खूप आवडला. मग आता काय घडले? नाराज झाले आहेत का सर्व?""तसे काही नाही ग, त्यांचा कोणाचाही काहीच प्रश्न नाहीये. पण मी असा निर्णय घेताना मला प्रिय असणाऱ्या माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या गोष्टींचा विचारच नाही केला याचे आता खूप वाईट वाटते."" पण असे कोण आहे तुझ्या आयुष्यात की ज्यांची परवान