ती__आणि__तो... - 17

(13)
  • 16k
  • 2
  • 9.8k

भाग__१७ सगळे खोलीतुन बाहेर येतात...एकमेकाकड़े बघतात आणि रेवा प्लानला सुरवात करते.... रेवा__ (तिला मस्का लावत)....राधा वहिनी....मेरी प्यारी वहिनी...मेरी स्वीटहर्ट वहिनी.... रणजीत__ (इशारे करून)....अग मुद्दयावर ये ना.... राधा__ काय झाल रेवू...काही काम आहे का... रेवा__ आ वहिनी अग उद्या ना माझ्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे सो मला न्यू ड्रेस घ्यायचा आहे तुझा चॉइस खुप चांगला आहे ना म्हणून तू येतेस का माझ्यासोबत आता... राधा__ आता... रणजीत__ हो जा ना ग..(हळूच)....तेवढच काम होइल... राधा__ आ कसला काम??? रणजीत__ ह रेवूच काम ग... राधा__ आईना सांगून येते तोवर तू माझी बॅग आन... रेवू__ हो... राधा__ (सुमन जवळ येत).....आई...मी सुमन__ हो बाळा