दरवाजा - भाग 1

  • 10.9k
  • 4.8k

आपल्या महाराष्ट्र त चा काय तर सगळी कडेच अन्न वस्त्र आणी निवारा या मूलभूत गरजा आहेत मानवाच्या असं आपण अगदी लहान पणा पासून ऐकत आलोय. आपल्या स्टोरी मधे असच ऐक कपल आहे नवीन चा लग्न जलेले पुउड़ीसा ते त्यांचा संसार सुरू करतात छान असं घर घेतात भाड्याने. पहूयात पुढे काय काय घडतय ते .स्वामीनी आणी धीरजने एकत्र कॉलेज ला होते. पुढे मैत्री होते त्यांची मैत्रीच रूपांतर प्रेमात आने प्रेमच लग्नात .स्वामीनी ही दिसायला खूप सुंदर होती .पुढे स्वामीनी आणी धीरजने लग्न केले पण घर् च्या ना ला मन्या नसल्यामुळे त्यानी ऐक घर भाड्याने