कविता..मनोगत आणि बरंच काही...!

  • 8.4k
  • 2.4k

?.....(नमस्कार ...वाचकांनो.......? . . मी तुमच्यासाठी...माझ्या लहानपणीच्या मी लिहिलेल्या कविता घेऊन आली आहे.....ह्या कविता मी लहान असताना लिहिलेल्या होत्या.....त्यामुळे काही चुकलं तर माफ करा...हं का.......! मी ह्या कवितांमध्ये बदल करणार होती....पण म्हटलं आपण ज्या चवीने...लहानपणी ह्या कविता लिहिल्या आहेत....त्याच चवीने ....आपल्या वाचकांना चाखायला देऊयात.... कृपया वाचकांना विनंती आहे की....कविता ह्या निरागस...अवखळ मनाने वाचाव्या......जेणे करून त्या तुमच्या काळजाला थेट भिडतील....?..अशी आशा करते....? आणि हो....अजून एक...मी ह्या कविता माझ्या कल्पनेने....लिहल्या आहेत...मी कोणाचीही काॅपी केलेली नाहीये..आणि एखादी ओळ...किंवा शब्द सारखे वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा..... माझ्या कविता कोणीही काॅपी करण्याचा प्रयत्न करू नये... ❌...माझ्या कडे त्याचे Rights आहेत.....)