कादंबरी - प्रेमाची जादू -भाग -२८ वा

  • 11.1k
  • 4.2k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – २८ वा -------------------------------------------------------------- १. यशच्या हातावर ओठ टेकवून .त्याला “आय लव्ह यु “ म्हणणारी ..मधुरा .. यशला आजचे हे ,तिचे असे रोमेंटिक रूप अचंबित करणारे होते . त्याने आत्ता पर्यंत पाहिलेली मधुरा , त्याच्या घरी आल्यवर सगळ्यांच्या समोर मर्यादेने वावरणारी ,वागणारी ,बोलणारी मधुरा ,आणि रोज नजरे समोर असणारी .. आपल्या ऑफिसमध्ये स्टाफ म्हणून जॉब करणारी मधुरा “.. आतापर्यंत दिसलेली ही मधुरा ..आज मात्र .. या क्षणी ..त्याच्या प्रेयसीच्या रूपात .त्याला .आय लव्ह यु यश ..! म्हणत होती. त्याच्या नजरेसमोर त्याला रूपसुंदर मधुरा ..दिसत होती . भान हरपून यश तिच्याकडे पहात राहिला ..तिला डोळ्यात आणि