आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 4

  • 7.5k
  • 2.4k

भाग ४ तुमचा दिवस सुद्धा आईपासुनच सुुरू होत असणार आणि आईसोबतच संपत असणार.ती आपली एक मैत्रीण आणि एक योद्धा सुुध्दा असते. अशा काही काही गोष्टी असतात की ज्या आपण फक्त आपल्या आईलाच सांंगू शकतो.दिवस रात्र आपल्यासाठी कष्ट करणारी आणि राब राब राबणारी,अशी ती आपली आई.आजही मला आठवते,तु बाबांना नेहमी कामात मदत करायचीच,कारण चार पैसे घरात आलेे पाहिजे.बाबांजवळ जेव्हा पैैसे नसायचे, तेव्हा तुु मला कोणत्याही परिस्थितीत पैसे आणून द्यायचीच कारण माझी इच्छा पुर्ण झाली पाहिजे,बघा कशी असते ना आई,अगदी निरागस. एकदा माझ्या मैत्रिणी सोबत एक घटना घडली.माझी मैत्रीण आणि तिची आई बसमध्ये प्रवास करत