आणि भाषण विस्कटले.....

  • 16.6k
  • 1
  • 7.5k

आणि भाषण फिसकटले....................... लता भुसारे ठोंबरे पंधरा आँगस्ट,हा आपल्या भारताचा स्वातंत्र दिन आमच्या शाळेतं उत्साहात साजरा होणार होता.तसे आम्ही तो दरवर्षीही उत्साहातचं साजरा करतो पण यावर्षी तो मात्र माझ्यासाठी निरुत्साही होता कारण यावर्षी बाईने मला जबरदस्तीचं भाषणातं भाग घ्यायला भाग पाडले होते.तसं पंधरा दिवसापूर्वी त्यांनीचं मला भाषणही लिहूण दिलं होतं. मला ते फक्त पाठ करून पंधरा आँगस्टला बोलून दाखवायचं होते पण पाठांतर किंवा काही लक्षात ठेवणं मनलं की माझी लई जादा बोबं असते.मला कितीही घोकलं किंवा काही लक्षातं ठेवायला सांगितलं की ते काहीचं पाठ होतं नाही आणि लक्षातही राहतं नाही. मागच्या वर्षी मला