एक अधुरी प्रेम कहाणी

  • 13.4k
  • 4k

ऑक्टोबर चा महिना असतो थंडीची चाहूल थोडी थोडी सुरू होते, YOU HAVE A NEW FRIEND REQUEST FROM PAYAL???? असंच काहीतरी नोटिफिकेशन श्रीयांश च्या मोबाइल स्क्रीन वर येते, तो दचकून जागा होतो.... मला एक FRIEND REQUEST आली आणि ते पण एका मुलीची!!!! आठव आश्चर्य व्हावं जगातील अशीच गोष्ट होती न ती श्रीयांश साठी... एव्हाना आता ती तर मुलांसाठी आश्चर्य कारक गोष्ट झाली आहे, फेसबुकवर मुलीची REQUEST येणं किंव्हा ती ACCEPT होणं, बरं असो, लगेच क्षणाचाही विलंब न करता श्रीयांश नी ती रिक्वेस्ट स्वीकार केली, अभ्यासात गुंतलेला असल्याने तो हा मीडिया प्रकार ज्याला फेसबुक, अर्थात तोंड ओळख होण्यासाठी ज्यात खूप कमी आपलेलपणा