आईचे माझ्या जीवनातील अस्तित्व कुठे हरवले? - 5

  • 6.6k
  • 2.3k

भाग ५ आता मी माझ्या आयुष्याकडेे वळते.माझ्या जीवनात असेे काय घडले,माझी आई माझ्यापासुन का दुर गेली,असे बरेच प्रश्न तुमच्या मनात येत असतील. लहानपणापासून आम्ही एका छोट्याशा गावात राहत होतो.सर्व काही सुखरुप चालले होते.वडिलांचा धंदा अगदी जोमात होता.आईची तबियेत अतिशय चांगली होती.आई सर्व काम अतिशय जोमाने करत होती.सर्वांची काळजी ती घ्यायची. कोणाला काय हवे नको ते सर्व ती बघायची. तिच्याशिवाय घर जसे अपुर्ण होते.अगदी शांतपणे सर्वांचे काम करायची.माझी परिक्षा असताना मला एकही काम करु द्यायची नाही.लहानपणापासून तिने अगदी प्रेमाने मला वाढवले होते.आता ती नाही तर सर्व काम स्वतः करावे लागतात.आता काम, नोकरी,अभ्यास या सर्वांचा कंटाळा