जोडी तुझी माझी - भाग 44

  • 11.5k
  • 5.1k

दोघेही हॉटेल मध्ये बाहेरच्या लॉन मध्ये असलेल्या बाकड्यावर जाऊन बसतात..विवेक - कस वाटतंय तुला ऑफिस आणि काम? आधीपेक्षा काही वेगळं?? कसला ताण वगैरे आहे का??गौरवी - नाही रे कसला ताण, सगळं छान आहे.. सृष्टी थोडी विचत्र वागायची पण आता तीचा पण गैरसमज आज दूर झाला..विवेक - हम्म.. ?पुन्हा दोघांमध्ये शांतता काय बोलावे काळात नाही.. विवेक - गौरवी तू रागावणार नसशील तर एक विचारू का??गौरवी - तू काय विचारतो त्यावर निर्भर करते रागवायच की नाही.. बर विचार..विवेक - गौरवी अजूनही तुझ्या मनात माझ्याबद्दल राग तसाच आहे का ग?? तू मला माफ करू शकशील ना ग?? तुला मी हवा तेवढा वेळ देईल बोललो