जोडी तुझी माझी - भाग 46

(14)
  • 9.7k
  • 5.4k

गौरवी सगळं ऐकत होती पण कुठेतरी हरवली होती.. तीच रुपलीच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं..रुपाली - (गौरवीला हलवत ) गौरवी, सगळे तिच्याच कडे बघत होते.. गौरवी तू ठीक आहे ना?? काय झालं?? काय विचार करतेय??गौरवी - अ.. अ ... काही नाही ग मी तर ऐकत होते..रुपाली - बर मग सांग तुझा काय निर्णय आहे.. तूला संदीप माझ्यासाठी पसंत आहे का??गौरवी- (थोडं स्वतःला कसंबसं सावरत) आता मिया बिवी राझी तर क्या करेगा काझी ना.. पण मला विचारलंच आहे तू तर मला संदीपशी जरा एकांतात बोलायचंय..रुपाली - ठीक आहे आम्ही बाहेर थांबतो आणि हा रेस्टो वाला स्टार्टर वरच पळवणार आहे वाटत, आम्ही ऑर्डर कुठे