जोडी तुझी माझी - भाग 47

(12)
  • 11.1k
  • 2
  • 5.4k

आज संगीता चा कार्यक्रम असतो इतक्या दिवसाच्या प्रॅक्टिस नंतरही गौरवीच्या मनात थोडाफार दुःख आणि वागण्यात awkwardness असतोच.. दोन तीन परफॉर्मन्स नंतर गौरवी आणि विवेकचा नंबर असतो आणि रुपाली आणि संदीपचा परफॉर्मन्स सर्वात शेवटी असतो.. जस जसे वेळ जात असतो गौरवी चा नर्वसनेस वाढतच असतो.. विवेक तिला धीर देत असतो पण तो स्वतः पण तर नर्वसच असतो.. गौरवी आज सिंड्रेल्ला गाऊन मध्ये खूप गोड दिसत असते विवेकला तिला बघायचा मोह आवरत नाही.. डोळ्याच्या एका कोपऱ्यातून तो सारखा सारख तिला बघत असतो..आता गौरवी आणि विवेकचा डान्स... सगळे मनात आतुरता आणि थोडी भीती घेऊन दोघांचाही डान्स बघायला सज्ज झाले असतात आणि गौरवी आणि