लग्नानंतर च आयुष्य.... - 1

(19)
  • 77.4k
  • 2
  • 59.1k

प्रत्येक मुलीच्या जीवना मध्ये येणारा क्षण म्हणजे लग्न. प्रत्येक मुलीला लग्न हे करावंच लागते. समाजा साठी,परिवारा साठी, स्वतःच्या ख़ुशी साठी, किंव्हा दुसऱ्यांच्या ख़ुशी साठी ती सतत सर्वांचा विचार करते पण तिचा मात्र कोणीच करत नाही. खूप अवघड असते एका मुलीला आपल्या वडिलांचं घर सोडून यायला पण मुलींना हे करावं लागते. मुलगी लग्ना नंतर सर्व सोडून देऊन नवीन आयुष्याची सुरुवात करते तिथल्या लोकांना आवडेल तसं राहते वागते तिथं स्वतःला रुजून घेते पण लग्ना नंतर तिला किती त्रास होत असेल दोन्ही घर सांभाळतात तेव्हा तिचा मात्र कोणीच विचार करत नाही.अशीच एक माझी कथा आहे लग्ना नंतर च जीवन माझी हि पहिली कथा