लहान पण देगा देवा - 11

  • 7.2k
  • 2.5k

भाग ११ काय झाल होत अस आजोबा आणि बाबान मध्ये जे आजोबा मला लग्न साठी आणि राहण्या साठी नाही म्हणत आहेत, आणि सुरेश आजोबा पण अर्धवट सांगून निघून गेले मला कळणार कस, आणि ते जर माझ्या निगडीत असेल तर मला माहित असलाच पाहिजे, पण मला कोण सांगणार ? अथर्व विचार करतच असतो कि त्याचा फोन वाजतो, (फोन वर समोरून साक्षी) अथर्व फोन उचलतो,आणि ती काही बोलायच्या आधीच साक्षी तुला माहित आहे का ग मी loondon जाण्या आधी जेवा इथ आलो होत तेवा अस काय झाला जे माझे बाबा मला घेऊन गेले आणि परत कधी आलेच नाही, आणि मला