लहान पण देगा देवा - 12

  • 7k
  • 2.8k

भाग 12   अथर्व साक्षी च्या इथून तडक निघाला आणि घराच्या परसबागेत आला, आजी आजोबाना समजणार नाही अशा प्रकारे तो शंभू काकाना आवाज देऊ लागला, (शंभू काका कुठे आहात तुम्ही) अरे बाळ इथे ये विहिरी पाशी मी इथे आहे. काका किती आवाज देतो आहे तुम्हाला कुठे गायब होता सारख आणि या एवढ्या मोठ्या परसबागेत कुठे शोधणार तुम्हाला........   अरे इतकी पण मोठी परसबाग नाहीये, यातल्याच भाज्या आपण रोज खातो मग परसबागेत सगळ कस नीट स्वच्छ असल पाहिजे, म्हणजे कस भाज्या पण चवीला छान लागतात.......   काका हे सगळ होत राहत आधी मला तुमच्याशी महत्वाच बोलायचं आहे, आणि मला तुम्ही तुमचा