ती__आणि__तो... - 23

(22)
  • 16.2k
  • 3
  • 9.2k

भाग__२३ विक्रमला भेटून राधा खोलीत आली...रणजीत लॅपटॉप वर काम करत होता...मग राधा फ्रेश झाली आणि बाल्कनीमध्ये बसली...तोवर रुता त्यांच्या खोलीत आली... रुता: काकू......(तिच्याजवळ जात) राधा: अरे..बबड्या बोल क़ाय झाल... रुता: (बुक तिच्याकडे देऊन)......काकू मला स्टोली वाचून दाखव ना... रणजीत: (रुडली)....रुता जाउन मम्मा कडून स्टोरी वाचून घे...नाहीतर पप्पाला सांग जा.... रुता: आले जीत काका पप्पा तर आज ऑफिसमध्ये थंबल ना.....आणि मम्मा कितनमध्ये आहे... रणजीत: तू आधी निट बोल...किचन...क़ाय किचन...(रुडली) राधा: रणजीत....शट अप...डोळे क़ाय दाखवतोस तिला...५ वर्षाची आहे ती...घाबरेल ना...रुता...ये बस मी दाखवते वाचून स्टोरी.... रणजीत: भाची माझी पन आहे...मला माहित आहे तिच्याशी कस बोलाव आणि कस नाही...आणि तू खुप दमली अशील