सावली... भाग 2

  • 7.7k
  • 3.5k

निखिल हा ऐक लेखक होता दुसरी कादंबरी लिहण्या साठी प्रकाशन वल्यँच्र त्याला खुप फोन येत असतात . अशातच निखिल च्या मुलाला सुट्टी लागून दोन आठवडे होतात .पण अजून निखिल नै सुट्टी च्या प्ल्याण बदल काहीच चर्चा केली नव्हती .त्या मुळे निखिल ची बायको व मुलगा त्यच्या वरती वैतगतत व शेवट खुप विचार करून तो ऐक पाल्यांना करतो ऐक बंगला भाड्याने घ्यायचा सुट्टी परी सुट्टी होईल आणि कादंबरी ही लिहून होईल त्याला पुण्याच्या जवळ भोर गावच्या एक्डे बंगला मिळतो तो मुलगा बायको व मुलगा सम्भनरी बाई आणि आचारी या