माझे जीवन - भाग 3

  • 7.3k
  • 4k

रामू शहरात पोचला...पण त्याच कशात मन लागेना, त्याचा मित्र म्हणला , तु आल्यापासून गप्प का काही झाले का? काही नाही रामू म्हणला. दोघे थोडा वेळ गप्प बसले. मग पुन्हा रामू म्हणाला , घरची खुप काळची वाटते. अरे पण. तुझे भाऊ आता मोठे झाले असतील मित्र म्हणला, हो मी शहरात येताना, ते मला म्हणले,. दादा तु काळची करू नको. आईची आम्ही काळची घेऊ , व सुट्टी सुरु झाल्या वर आम्ही काम करणार आहे. तुला थोडी मदत. अरे पण आत काळजी करण्याचे करण काय ? मित्र म्हणला .मला त्यांच्या शिक्षणाची काळची वाटते. रामू म्हणला . बस येवटेच ना , सुट्टी