कॉलेज वाली लव्ह स्टोरी - भाग २

(19)
  • 22.1k
  • 4
  • 7.3k

घरी आल्या नंतर तनु खुप आनंदी होती तिच्या चेहऱ्या वर हास्य मावत नव्हत कारण तनुने जसा विचार केला होता. अगदी तिच्या मना सारखं झालं होत तिला वाटत होत श्री ने प्रेमाची मांगणी घालावी श्री ने त्याच्या मनात काय आहे हे सांगावं आणि श्री ने सांगितलं पण तेवढं क्लिअर अजून सुद्धा तो बोललेला नव्हता. त्या मुळे तनुने त्याला तिच्या मनात काय आहे हे नाही सांगितलं घरी आल्या नंतर तनुने फोन बघितला तर पहिला मॅसेज श्री चा होता. त्याच फक्त नाव बघितलं तर तिच्या चेहऱ्या वर एक स्माईल आली तिने मॅसेज ओपन केला आणि वाचायला लागली. त्यात