सिंहाचा जावई....

  • 14.4k
  • 2
  • 4.1k

सर्वाना माझा नमस्कार आपण सर्व माझ्या कथा कादंबरी वाचता त्या मुळे मला आणखी आणखी कथा आणि कादंबरी लिहण्यात उच्छाह येतो मी तुमच्या साठी आणखी एक कथा घेऊन आले हास्य कथा आणि त्याच बरोबर प्रेरणादायी पण आहे. आणि त्या मधुन आपल्याला एक खुप चांगली गोष्ट शिकायला मिळेल कथा चांगली वाटली तर नक्की मला कळवा काही चुका झाल्या असतील तर मी सुधारणा करेल चला तर मग बघुयात कथा. एक मोठं असं जंगल होत आणि त्या जंगला मध्ये खुप मोठे मोठे प्राणी होते उदा: सिंह हत्ती हरीण जिराफ वाघ असे भरपूर मोठे प्राणी आणि छोटे पक्षी आणि बाकी जिव जंतु आत्ता एवढं मोठं जंगल