लग्नानंतर च आयुष्य.... - 4

  • 41.8k
  • 1
  • 25.6k

मी रात्र भर विचार केला मला कळत नव्हतं काही. कारण तर मला लग्न करायचं नव्हतं आई वडिलांना सोडुन नव्हतं जायचं.पण घरट्याला सर्वाना मुलगा पसंद होता शेवटी वडिलांना पण तो पसंद होता पण माझ्या मुळे ते स्वतःच मत सांगत नव्हते त्यांना वाटायचं हिच्या वर जबरदस्ती नको करायला त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या मी ऐकल्या आणि सकाळी उठल्या नंतर फ्रेश होऊन ऑफिसला जायची तयारी केली. अजुन सुद्धा माझं मन झालं नव्हतं ऑफिस ला जायचं म्हणून आईने टिफिन बनवून दिला आणि माझ्या समोर नाश्त्याची प्लेट ठेवली खाऊन घे पटकन नाहीतर उशीर होईल दिवस भर वेळ मिळत नाही आई मला किती प्रेमाने सांगत होती. "आई