लहान पण देगा देवा - 14

  • 8.3k
  • 2.3k

भाग १४   अथर्वच्या आजोबांच्या आईची एक इच्छा होती कि घरातील नात सून म्हणून साक्षीला करून आणायचे, आणि तसा प्रस्ताव त्यांनी साक्षी च्या आजोबांकडे आणि वडिलांकडे केला होता, त्यांची या सर्व गोष्टींसाठी काही एक हरकत नव्हती, कारण त्याने अथर्वला जवळून पाहिलं होत, त्याची आणि साक्षी ची घट्ट मैत्री पाहिली होती, त्यामुळे त्यांनी लगेच होकार दर्शविला, पण प्रश्न होता तो अथर्वच्या आई वडिलांचा ते कधीच तयार होणार नाही हे कायम माहित होत सगळ्यांना, अथर्वच्या आई वडिलांना त्या दोघांची मैत्री देखील मान्य नव्हती, योग्य शिक्षण झाल कि एका मोठ्या उद्योगपती च्या मुली सोबत ते अथर्व च लग्न लावणार होती. आणि हि इच्छा