अभागी ...भाग 2

  • 14.2k
  • 1
  • 7.6k

मधुरा सानप ..सुंदर,प्रेमळ,समजूतदार..अशी. संजय सानप व सीमा सानप यांची एकुलती एक मुलगी....आणि आपल्या बाबांची लाडू बाई....घरची परिस्थिती तशी चांगीली होती ..तरीही सीमा बाई नी तिचे अतीलाड केले नव्हते. तिला घरातील सर्व कामे शिकवली होती..आणि ती मनापासून करत ही होती..अभ्यासात ही मधुरा हुशार होती . मधुरा मुळातच सुंदर होती पण इतर मुलीनं प्रमाणे तिला मॉडर्न कपडे घालन अजिबात आवडत नसे.. मेकअप आणि तिज तर कधी जुळलच नाही ...निसर्गानं इतकं सौंदर्य बहाल केल होत पणं त्याचा तिला अजिबात गर्व नव्हता.साधी,सरळ..पणं राग आला की तितकीच रागीट अशी मधुरा. विराज मधुरा शिकत असलेल्या कॉलेज चा चॉकलेट बॉय ,हॅण्डसम..गोरा पान.. गर्भ श्रीमंत..पणं त्याला एक वाईट