मी देव पाहिला

(16)
  • 20.6k
  • 2
  • 5.4k

एका भयाण रात्री *"मंदिराच्या* पायरीवर लाईटच्या उजेडात एक साधारण *पंधरा वर्षाचा मुलगा* अभ्यास करताना पाहिला. *थंडीचे* दिवस होते. *कुडकुडत* होता पण *मग्न* होता वाचनात. हप्त्यातून दोनदा त्या रस्त्याने मी जात असायचॊ. दिवसा कधी दिसत नसायचा. खुप *जिज्ञासा* होती त्या मुलां बद्दल जाणण्याची. एक दिवस रात्री उशिरा जेवण करून मी त्या रस्त्याने गाडी घेऊन निघालो होतो. मनात आलं तो मुलगा जर तिथे असेल तर त्याच्या साठी काहीतरी *पार्सल* घेऊन जाऊ. *रात्रीचे साडेबारा* वाजले असतील. मी त्या मंदिराकडे आलो. तर तो *मुलगा*