शेवटचा क्षण - भाग 10

  • 8.9k
  • 3
  • 4.4k

अमितला बघताच गार्गी त्याच्या जवळ गेली.. गार्गी - अमित तू इथे काय करतोय?? अमित - हुश्श , आली तुझी गाडी .. किती फोन केलेत तुला तुझा फोनच लागत नाहीय.. अग अर्धा तास झाला मी वाट पाहतोय तुझ्या गाडीची.. गार्गी - अरे हो पण का?? अमित - अग तुला घरी सोडायचं ना.. गार्गीला काही कळत नव्हतं.. तिच्या बाबांनी तिला फोन करायचा प्रयत्न केला तेव्हा तिचा फोन कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर होता त्यामुळे अमित घ्यायला येतोय हे त्यांना गार्गीला कळवताच आलं नाही..गार्गी - अरे बाबा येणार होते मला घ्यायला , तू कसा आला?? ते ही इतका उलटा फिरून..अमित - तुला काकांनी सांगितलं नाही का?? अग मी प्रतिकला सोडायला