ती__आणि__तो... - 27

(17)
  • 15.2k
  • 3
  • 9.1k

भाग__२७ दुपारी १ वाजता राधा मॅडम घरातील आवजाने उठली...तीच डोक खुप दुखत होत..आणि नाही काही आठवत होत??मग तीं डोक धरून खाली आली तर समोर रणजीत,मालती बसले होते... मालती: उठलीस का ग बाळा...ये बस... राधा: (डोक धरून).... आई ग माझ डोक खुप दुखतय.... रणजीत: hangover आहे...डोन्ट वरी...आई लिंबु पाणी घेऊन या ना.. मालती: हो आले... राधा: रणजीत...काल मी दारू प्यायले का रे...? रणजीत: हो..वोडका प्यायलीस ते ही ४,५ ग्लास... राधा: बापरे...मी पण कोणत्या नादात प्यायले काय माहित...? रणजीत: (थोड़ हसत)....ह्म्म्म?? राधा: हसतोस काय...माकडा... मालती: (लिंबु पाणी देत)......सोनू काय ग अस बोलतेस जावईना... राधा: सॉरी ग...बर दे