सावली... भाग 4

  • 6.1k
  • 2.8k

सचिन आणीबाणीच्या निखिल खेळत असतां ना सचिन संध्या आणी निखिल दोघान्ला सांगतो की त्यला खेळतां ना एक ताई दिसली होती म्हणून दोघे ही त्यला विचारतात दिसायला कशी होती म्हणून सचिन तिचे वर्णन करतो निखिल सचिन च्या बोलण्या कडे अजिबात लक्ष देत नाही पण संध्या मात्र घर आवरत असताना तिला एक चित्र सापडले होते ते सचिन समोर धरून विचारते ही होती का ताई सचिन हो बोलतो हे एकूण संध्या खूप घाबरते तिला ताप वगरे येतो संध्या ची निखिल खूप काळजी घेतो खूप सम्जव्तौ सचिन चा काल्पनिक स्वभाव बदल आणी मग तिला