सावली.... भाग 5

  • 6.3k
  • 2.4k

निखिल ला त्यच्या बेड रूम च्या कपाटाच्या आरशात लाल रंगचे कपडे घातलेली ऐक अक्रुती दिसते. तो खूप घाबरतो .खूप वेळ जगच असतो जौपय्चा पर्यंत करतो जोपवले काही लागत नाही कँतलुब बसून बसून तो पुन्हा जोपायच पर्यन्त करतो पण या वेळेस त्यला जू लागते कधी त्याच त्यला कळत नाही.सकाळी सूर्याच्या सोनेरी किरणांनी आधल्या रात्रीचा तणाव सगळा दूर केला होता.खिडकीच्या पडद्या मधून जीर्पनर्या किरणांनी खोली लख उजळून निघाली होती .संध्या चा ताप पण एव्हाना उतरला होता.कस वाटत आहे शोनू ? निखिल ने संध्या ला विचारले .ठीक आहे आता पब थोडा अशक्त पणा