तुझी माझी लव्ह लाईफ... - 1

  • 8.5k
  • 3.8k

हि प्रेम कथा अशा दोन व्यक्तीची आहे,जे एकमेकाशी एकदम वेगळे आहेत. त्यांचे दोघांचे विचार वेगळे असतात, सौम्या एकदम साधी,सरळ आणि विवान तिच्या एकदम विरुद्ध स्टायलिश,handsome,आणि थोडा गर्विष्ठ कारण विवान एक सेलेब्रिटी स्टार पण असतो.fame अ‍ॅप वर खूप प्रसिद्ध,त्याचे fame app वर लाखो फॅन्स असतात, कॉलेज चे सगळ्या मुली त्याच्यावर फिदा असतात,पण तो कोणालाच भाव नाही देत , आणि सौम्या त्याला भाव देत नसते. मज्जा तर तेव्हा येते जेव्हा विवान ला सौम्याशी मैत्री करावी लागते.बाकी मज्जा पूर्ण भाग बघितल्यावर कळेल.....