लहान पण देगा देवा - 15

  • 6.4k
  • 2.2k

भाग १५ अथर्वला कधी एकदा घरी येऊन आजी आजोबांशी बोलून सगळ ठरवल्या प्रमाने करतो अस झाल होत. तो दारातून ओरडतच आत आला इकडे त्याला अश्या प्रकारे ओरडत येताना पाहून दोघांना हि टेन्शन आले, आता काय नवीन उद्योग करून ठेवला काय माहित असा प्रश्न त्यांना पडला. आणि दोघेही प्रश्नार्थ त्याच्या कडे बघायला लागले. त्याने न थांबतच पटकन बोलून टाकले, मी साक्षी शी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे तुम्ही तयारीला लागा. तसा दोघांना आनंद झाला होता पण, त्यांना आधी या विषयावरून काय झाल हे माहित होत म्हणून त्यांनी परत प्रश्न केला, साक्षी तयार झाली ??? अथर्व: हो आजोबा ती