सावली.... भाग 8

  • 5.1k
  • 2k

जयंत निखिल ला समजून सांगतो की हा भूताचा प्रकार आदु शकतो पण निखिल ते मन्त नाही मग जयंत त्यला समजवून सांगतो आपल्याला या प्रकरणाच्या मुळशी जाव लागेल आणी आपल्या कडे हे मन्या करण्या शिवाय दुसरा पर्याय नाही .मग ते दोघे ऐक पाल्यान करतात की जे रमू काकांनी सांगितल्या लसूण बँधह्लेल्य खोलीत रहायचे आणी त्या बाहेर केमरा लावतात.जसा जसा सूर्य खाली गेला तसे तसे आंध्रचे साम्राज्य वढात गेले.तसा तसा वातावरणाचा तानाव पण वाढत होता.संध्या विशेष असे काही निखिल आणी जयंत ने संगितले नव्हते पण दोघांच्या वागणुकीत जालेला बदल हल्चलीत पडलेला फरक अचानक खालच्या