सावली.... भाग 9

  • 6.2k
  • 2.2k

निखिल आणी जयंत संध्या च ते रूप पाहून खूपच खबरात . आज पर्यंत निखिल व जयंत ने ऐकले होते चित्रपटात पहिले होते वाचले होते ते आता त्या दोघानी प्रत्क्ढात अनुभवले होते.आणी डोळ्यानी पहिले देखील होते.शरीराला पुन्हा पुन्हा चिमटा काढून पण ते ऐक वाई ट स्वप्न नसून सत्य होत याची कटू जनीव निखिल आने जयंत ला होत होती सकाळी सूर्याची किरणे बंद खिडकी तूं ण आत मधे आली खर पण त्यात पण खर तर ऐक प्रकारचा मलूल पणा होता.जणू काही कुणी तरी सूर्याच्या किरणांतूं ण कुणी तरी तेज हिरावून घेतला होता .संध्या