माझे जीवन - भाग 6

  • 6.4k
  • 2.8k

ज्या लोकांनकडे रतन गेली होती. तिथे ती आजची रात्र रहाणार होती. त्या ठिकाणची लोक प्रकाशला ओळखत होते.त्यामुळेत्यांना खूपच हळहळ वाटत होती.एकमेकांशी बोलत होते की, एवटे लागले, अस झाल,तस झाल रतन आत्ता पण गप्प होती.रात्री च्या जेवणच्यावेळी रत्नाला बळेच थोड जेवायले .सगळे झोपले खरं तर लगेच झोप कोणाला येत नव्हती. रतन मनोमन देवाचा दावा करत होती. माझे सगळे असून