न कळलेला तू....

  • 5.1k
  • 1.7k

ट्युशन क्लास जॉईन केले...... क्लासचा व्हॉट्सअँप ग्रुप ही जॉईन केला..... सगळं मस्त सुरू होतं..... अचानक एक दिवस ती मोबाईल चाळत बसली तेव्हा नकळत बोटांनी तिचं मन त्या ग्रुपकडे वळवले..... ती फ्लोमध्ये त्या ग्रुपची चॅटिंग वाचू लागली..... वाचता - वाचता तिचं लक्ष एका मुलाच्या डीपीवर गेलं.... दिसायला हँड्सम, गॉगल वगैरे फुल हीरो स्टाईल असा तो तिला फोटो मध्ये दिसला...... नकळत तिचे बोट त्याच्या मेसेज चॅट बॉक्सकडे गेले आणि मेसेज टाइप झाला...... ती : "हाय....??" तिकडून रिप्लाय न आलेला बघून ती विचारात पडली......? आरश्यासमोर उभी राहून ती स्वतःशीच पुटपुटत...... ती : "मी इतकीही वाईट नाही की त्याने मला इग्नोर करावं...... अरे इतकी